Bigg Boss: After the show Rakhi Sawant is going to start her own business | Entertainment | Sakal
2022-12-31
2
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात यंदा राखी सावंतही आहे. नुकतंच तिनं बिग बॉसनंतर कुठला नवा बिझनेस सुरु करणार? ते सहयोगी स्पर्धकांना सांगितलं आणि त्यांना पार्टनरशिपबाबत विचारणाही केली.